▓▓ मालकीचे मराठी ▓▓

☾♔TALAYEH_A♔☽

کاربر نگاه دانلود
کاربر نگاه دانلود
عضویت
2017/05/18
ارسالی ها
35,488
امتیاز واکنش
104,218
امتیاز
1,376
بسم الله.png

▓▓ मालकीचे मराठी ▓▓

به معنای اختصاصی مراتی؛ مختص به زبان مراتی ست و صرفاً جهت تمرین آموزشگاه و درخواست متن اصیل زبان ایجاد شده!
امیدوارم بهره لازم را ببرید=*)
 
  • پیشنهادات
  • ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    अलझायमरशी लढण्यासाठी भाषांचा वापर करणे
    ज्यांना मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राखायचे आहे त्यांनी भाषा शिकली पाहिजे. भाषा कौशल्य स्मृतिभ्रंशापासून संरक्षण करु शकते. असंख्य वैज्ञानिकांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. शिक्षणासाठी वय आडवे येत नाही. काय महत्त्वाचे आहे त्याचा मेंदू नियमितपणे वापर करतो. शब्दसंग्रह शिकताना मेंदूचे विविध भाग कार्यरत होतात. हे भाग महत्त्वाचे आकलनविषयक प्रक्रिया नियंत्रित करतात. त्यामुळे, बहुभाषिक लोक अधिक जागृत असतात. त्यांची एकाग्रता देखील चांगली असते. तथापि, बहुभाषिकतेचे अतिरिक्त फायदे आहेत. बहुभाषिक लोक चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यांना जलद निर्णय घेता येतात. कारण, त्यांचा मेंदू निवडण्यासाठी शिकलेला आहे. एका गोष्टीसाठी दोन संज्ञा हे त्याला नेहमी माहित असते. या संज्ञांसाठी व्यवहार्य पर्‍याय आहेत. त्यामुळे, बहुभाषिक लोक सतत निर्णय घेत असतात. अनेक गोष्टींदरम्यान निवडण्याची त्यांच्या मेंदूला सराव असतो. आणि या प्रशिक्षणाचा फायदा फक्त मेंदूच्या भाषण केंद्रालाच होत नाही. बहुभाषिकतेमुळे मेंदूच्या अनेक भागांना फायदा होतो. भाषा कौशल्याचा अर्थसुद्धा चांगले संज्ञानात्मक नियंत्रण ठेवणे हा आहे. अर्थात, भाषा कौशल्य स्मृतिभ्रंश प्रतिबंधित करणार नाही. तथापि, बहुभाषिक लोकांमध्ये रोग हळू पोहोचतो. आणि त्यांच्या मेंदूचा समतोल प्रभाव चांगला सक्षम वाटतो. भाषा शिकणार्‍यांमध्ये स्मृतिभ्रंश लक्षणे कमकुवत स्वरुपात दिसतात. संभ्रम आणि विसरभोळेपणा कमी गंभीर असतात. म्हणून, वयस्कर आणि तरुणांना भाषा संपादनापासून समान फायदा होतो. आणि, प्रत्येक भाषेबरोबर एक नवीन भाषा शिकण्यासाठी तो सोपे करतो. तर मग आपण सर्वांनी औषधाऐवजी शब्दकोशापर्यंत पोहोचले पाहिजे.
     

    ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    आपण सर्व आफ्रिकन बोलतो का?
    आपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भाषेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन्न ध्वनिघटक आहेत. ही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या सिद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.
     

    ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    वर्णमाला
    आपण भाषांद्वारे संवाद साधू शकतो. आपण काय विचार करतो आणि आपल्या भावनांबद्दल आपण इतरांना सांगतो. लेखनामध्ये देखील हे कार्य आहे. बहुतांश भाषांकरीता लेखनासाठी लिपी आहे. जे आपण लिहितो त्यात अक्षरे असतात. ही अक्षरे/वर्ण वैविध्यपूर्ण असू शकतात. लेखन हे सर्वाधिक अक्षरांपासूनच बनलेले असते. या अक्षरांमुळे वर्णमाला तयार होते. एक वर्णमाला म्हणजे चित्रलेखीय चिन्हांचा संच आहे. हे वर्ण शब्द स्वरूपामध्ये जोडण्यासाठी विशिष्ट नियम आहेत. प्रत्येक अक्षराचे ठरलेले उच्चारण आहे. "वर्णमाला" हे पद ग्रीक भाषेमधून येते. तिथे, पहिल्या दोन अक्षरांना "अल्फा" आणि "बीटा" म्हटले जाते. संपूर्ण इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या वर्णमाला आहेत. लोक जास्तीतजास्त 3,000 वर्षांपूर्वीपासून वर्ण वापरत होते. तत्पूर्वी, वर्ण म्हणजे जादुई चिन्हे होती. केवळ काही लोकांनाच फक्त त्याचा अर्थ माहीत असे. नंतर, वर्णांनी त्यांचे चिन्हात्मक स्वरूप गमावले. आज, अक्षरांना काहीच अर्थ नाही आहे. त्यांना तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा ते इतर अक्षरांशी जोडले जातात. चायनीज भाषेतील वर्ण वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते चित्रासारखे असायचे आणि त्यांचा अर्थ चित्रांतूनच वर्णन केला जात असे. जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण आपले विचार लिपीबद्ध करतो. एखाद्या विषयाचे ज्ञान नोंदवण्यासाठी आपण वर्ण वापरतो. वर्णमालेचे लिपीतून मजकुरात रुपांतर करण्यास आपला मेंदू शिकला आहे. वर्ण शब्द होतात, शब्द कल्पना होतात. या प्रकारे, एक मजकूर हजारो वर्षे टिकून राहू शकतो. आणि तरीही समजू शकतो.
     

    ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    मातृभाषा दिवस
    तुम्ही तुमच्या मातृभाषेवर प्रेम करता? मग भविष्यात तुम्ही त्यावरचे प्रेम साजरे केले पाहिजे! आणि नेहमी फेब्रुवारी 21 ला! तोच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. तो 2000 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. युनेस्कोने ह्या दिवसाची स्थापना केली. युनेस्को एक संयुक्त राष्ट्र (युएन) संस्था आहे. ते विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती विषयांवर संबंधित आहेत. मानवतेचा सांस्कृतिक वारसा संरक्षण करण्यासाठी युनेस्को प्रयत्नशील आहे. भाषा सांस्कृतिक वारसा पण असतात. म्हणून त्यांचं संरक्षण, संवर्धन आणि प्रचार करायला हवा. भाषिक विविधता दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जगभरात 6000 ते 7000 भाषा आहेत असा अंदाज आहे. त्यातून अर्ध्याहून अधिक भाषांवर विलोपानाचा धोका आहे. प्रत्येकी 2 आठवड्यात एक भाषा विलुप्त होते. प्रत्येक भाषेत ज्ञानाचे अफाट धन आहे. देशातल्या लोकांचे ज्ञान भाषेत समाविष्ट असते. देशाचा इतिहास भाषेतून परावर्तीत होतो. अनुभव आणि परंपरा सुद्धा भाषेतून पारित होते. या कारणांमुळेच उपजत भाषा ही देशाच्या अनन्यतेचा घटक आहे. जेव्हा एक भाषा संपुष्टात येते तेव्हा शब्दांपेक्षा बरेच काही विलुप्त होते. या सर्व गोष्टींना 21 फेब्रुवारीला उजाळा द्यावा. लोकांना कळावे की भाषेला काय अर्थ असतो. आणि त्यांनी हे परावर्तीत केले पाहिजे की ते भाषेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात. म्हणून दाखवून द्या की भाषा तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही त्यासाठी एक केक बनवू शकता? आणि त्यावर मिठाईद्वारे सुंदरसे लेखन करा. अर्थात, आपल्या मातृभाषेत!
     

    ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    भाषा आणि पोटभाषा (बोली)
    जगभरात 6000 ते 7000 विविध भाषा आहेत. त्यांच्या पोटभाषांची संख्या अर्थात खूप आहे. पण भाषा आणि पोटभाषा यात फरक काय आहे? पोटभाषेला नेहमी विशिष्ट स्थानानुरूप सूर असतो. ते स्थानिक भाषेच्या विविध प्रकाराला अनुसरून असतात. म्हणजेच पोटभाषा ही एक मर्यादित पल्ला असलेली भाषा आहे. एक सर्वसाधारण नियम म्हणजे पोटभाषा ही फक्त बोलली जाते, लिहिली जात नाही. ते स्वतःची एक भाषिक पद्धत बनवतात. ते स्वतःचे नियम अवलंबतात. सिद्धांताप्रमाणे प्रत्येक भाषेच्या अनेक पोटभाषा असतात. सर्व पोटभाषा राष्ट्राच्या प्रमाणभूत भाषेच्या अंतर्गत येतात. प्रमाणभूत भाषा राष्ट्रातल्या सर्व लोकांना समजते. त्यामुळेच भिन्न पोटभाषा बोलणारे लोक एकमेकांशी परस्पर संपर्क साधू शकतात. जवळ जवळ सर्व पोटभाषा कमी महत्वाच्या होत आहेत. शहरांमध्ये क्वचितच पोटभाषा बोलली जाते. प्रमाणभूत भाषा सहसा बोलली जाते. म्हणून, पोटभाषा बोलणारे अनेकदा साधे आणि अशिक्षित समजले जातात. आणि तरीही ते एका सामाजिक पातळीवर भेटतात. म्हणजेच पोटभाषा बोलणारे बाकीपेक्षा कमी बुद्धिमान असतात असे नाही. बर्‍याच वेळा विरुद्ध! जे लोक पोटभाषा बोलतात त्यांना बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भाषिक अभ्यासक्रमात. पोटभाषा बोलणार्‍याना विविध भाषिक शैली माहित असतात. आणि त्यांनी भाषिक शैलींदरम्यान त्वरित कसे बदलावे हे शिकून घेतले आहे. म्हणून, पोटभाषा बोलणारे लोक परिवर्तनासाठी जास्त सक्षम असतात. त्यांना कुठली भाषिक शैली कोणत्या ठराविक परिस्तिथीला अनुसरून आहे याचे ज्ञान असते. वैज्ञानिकदृष्टया ही हे सिद्ध झाले आहे. म्हणून पोटभाषेचा वापर करायचे धाडस करा. ती श्रेयस्कर आहे.
     

    ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    आंतरराष्ट्रीयत्ववाद
    जागतिकीकरण भाषेवर थांबत नाही. वाढत्या "आंतरराष्ट्रीयत्ववादाने” हे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीयत्ववादाचे शब्द अनेक भाषांमध्ये अस्तित्वात आहेत. या शब्दांचे अर्थ समान किंवा त्या सदृश्य असतात. उच्चारणसुद्धा अनेकदा एकसारखेच असते. या शब्दांचे वर्ण देखील बहुधा एकसमानच असतात. आंतरराष्ट्रीयत्ववादाचा प्रसार चित्तवेधक आहे. ते मर्‍यादांवर लक्ष देत नाही. भौगोलिक मर्‍यांदावरही नाहीच. आणि विशेषत: भाषिक मर्‍यादांवरही नाही. असेही काही शब्द आहेत जे सर्व खंडावर समजले जातात. हॉटेल हा शब्द याचे चांगले उदाहरण आहे. तो जगात सर्वत्र अस्तित्वात आहे. अनेक आंतरराष्ट्रीयवाद विज्ञानातून येतात. तांत्रिक बाबी पटकन आणि जगभर पसरतात. जुना आंतरराष्ट्रीयपणा हा एकाच मुळापासून अस्तित्वात आला आहे. ते एकाच शब्दापासून जन्माला आले आहेत. परंतु, पुष्कळसा आंतरराष्ट्रीयपणा हा उसना घेतलेला आहे. सांगायचे झाले तर, शब्द हे बाकीच्या भाषांमध्ये विलीन झाले आहेत. स्वीकृती करण्यामध्ये सांस्कृतिक वर्तुळे महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक संस्कृती आणि सभ्यता यांना स्वतःची परंपरा आहे. म्हणून, सर्व नवीन कल्पना सर्वांना समजत नाही. कोणत्या गोष्टी स्विकारल्या जातील हे सांस्कृतिक नियम ठरवितात. काही गोष्टी जगाच्या काही भागांमध्येच सापडतील. बाकीच्या गोष्टी जगामध्ये लवकर पसरतात. पण, फक्त तेव्हाच जेव्हा ते त्यांच्या नावाने पसरतात. अगदी हेच, आंतरराष्ट्रीयपणा अगदी रोमांचकारी बनवितो. जेव्हा आपण भाषा शोधतो, तेव्हा आपण संस्कृती देखील शोधतो.
     

    ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    विचार करणे आणि भाषा
    आपली विचारसरणी ही आपल्या भाषेवर अवलंबून असते. जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो. म्हणूनच, भाषा आपल्या गोष्टींबद्दलच्या दृष्टीकोनावर परिणाम करतात. परंतु, वेगवेगळ्या भाषा असल्या तरीही आपण समान विचार करू शकतो का? किंवा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येक लोकांचा त्यांचा स्वतःचा वेगळा शब्दकोश असतो. काही भाषांमध्ये ठराविक शब्द लुप्त झालेले आहेत. काही लोक असेही आहेत, जे हिरवा आणि निळ्यामध्ये फरक करत नाही. ते दोन्ही रंगांसाठी समान शब्द वापरतात. आणि रंग ओळखण्यामध्ये त्यांना अवघड जाते. ते वेगवेगळे मूळ रंग आणि द्वितीय रंग ओळखू शकत नाही. त्यांना रंगांचे वर्णन करताना अवघड जाते. बाकीच्या भाषांमध्ये अंकांसाठी फक्त काही शब्दच आहेत. हे भाषा बोलणारे लोक व्यवस्थितपणे मोजू शकत नाही. आणखी भाषा अशा आहेत, ज्या उजवा आणि डावा ओळखू शकत नाही. इथे, लोक उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बाबत बोलतात. त्यांना भूगोलाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, ते उजवा आणि डावा या बाबी समजू शकत नाही. निश्चितच, फक्त आपली भाषा आपल्या विचारांवर परिणाम करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि रोजचे जीवन देखील आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर मग, भाषा कोणते कार्य करते? भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते? किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात? कारण आणि परिणाम काय आहे? हे सर्व प्रश्न निरुत्तरित राहिले आहेत. ते मेंदू संशोधक आणि भाषावैज्ञानिक यांना कार्यमग्न ठेवत आहेत. परंतु, हा मुद्दा आपल्या सर्वांवर प्रभाव टाकतो. तुम्ही तेच आहात का जे तुम्ही बोलता?!
     

    ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    भाषा परिवार
    जवळजवळ 7 अब्ज लोक पृथ्वीवर राहतात. आणि ते 7000 वेगवेगळ्या भाषा बोलतात. लोकांप्रमाणेच भाषा देखील संबंधित असू शकतात. म्हणून, त्यांचा एकाच स्त्रोतपासून उगम झालेला आहे. अशा भाषादेखील आहेत ज्या एकाकी आहेत. त्या वांशिकदृष्ट्या बाकी भाषांशी संबंधित नाहीत. युरोपमध्ये, 'बास्क' ही भाषा एकाकी समजली जाते. परंतु, बर्‍याच भाषांना "जनक", "मुले" किंवा "भावंडे" आहेत. ते एका विशिष्ट भाषा वंशात मोडतात. तुम्ही तुलनेने त्या भाषा किती एकसारख्या आहेत हे पाहू शकता. भाषा तज्ञांनी 300 वेगवेगळ्या आनुवंशिक भाषांचे अस्तित्व मोजले आहे. त्यांच्यापैकी, 180 वंशांमध्ये 1 पेक्षा अधिक भाषा आहेत. उरलेल्या 120 भाषा एकाकी आहेत. सर्वात मोठा भाषेचा वंश हा इंडो-युरोपियन आहे. त्या वंशामध्ये जवळजवळ 280 भाषा आहेत. त्यामध्ये रोमान्स, जर्मनीक आणि स्लेविक भाषा आहेत. जगभरात 3 अब्जांपेक्षा जास्त लोक भाषिक आहेत. आशिया खंडामध्ये सिनो- तिबेटियन वंशातील भाषा प्रबळ आहे. ही भाषा 1.3 अब्ज इतके लोक बोलतात. मुख्य सिनो- तिबेटियन भाषा चायनीज आहे. तिसरा मोठा भाषा वंश आफ्रिकामध्ये आहे. त्या भाषेचे नाव तिच्या भौगोलिक स्थानामुळे नायगर-कोंगो असे आहे. ही भाषा फक्त 350 दशलक्ष लोक बोलतात. या वंशामध्ये स्वाहिली ही मुख्य भाषा आहे. पुष्कळशा बाबतीत जेवढे भाषेचे नाते जवळ तेवढी ती समजायला सोपी जाते. जे लोक संबंधित भाषा बोलतात ते एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजू शकतात. ते सापेक्षतेने बाकीच्या भाषा पटकन शिकतात. म्हणून, भाषा शिका - कौटुंबिक पुनर्मीलन नेहमीच आनंददायी असते.
     

    ☾♔TALAYEH_A♔☽

    کاربر نگاه دانلود
    کاربر نگاه دانلود
    عضویت
    2017/05/18
    ارسالی ها
    35,488
    امتیاز واکنش
    104,218
    امتیاز
    1,376
    एस्परँटो रचना (शिकता येण्याजोगी संरचना)
    सध्या इंग्लिश ही महत्वाची वैश्विक भाषा आहे. प्रत्येकाने या भाषेतून संवाद साधला पाहिजे. परंतु, या भाषेइतकाच बाकी भाषांनीही हा प्रवास पूर्ण केला पाहिजे. उदाहरणार्थ, संरचित भाषा संरचित भाषा हेतुपूर्वक तयार आणि विकसित केल्या जातात. असे आहे की, योजनाबद्ध पद्धतीने त्यांची संरचना केली जाते. संरचित भाषांमधून, वेगवेगळ्या भाषेतील घटक एकत्र येतात. अशा प्रकारे, शक्य तितक्या लोकांना या भाषा शिकणे सोपे जावे. निर्माण केलेल्या भाषेचे उदिष्ट आंतरराष्ट्रीय संभाषण हे आहे. एस्परँटो ही निर्माण केलेली सर्वात प्रसिद्ध भाषा आहे. वॉर्सामध्ये पहिल्यांदा या भाषेची ओळख करून देण्यात आली. त्याचा संस्थापक कलावंत लुडविक.एल.झामेनहोफ होता. त्याच्या मते, सामाजिक अस्थिरतेला संभाषणातील अडथळे हे मुख्य कारण आहे. म्हणून, त्याला अशी भाषा बनवायची होती की, जी लोकांना एकत्र आणेल. त्याबरोबरच, लोकांनी एकमेकांबरोबर समान पातळीवर बोलणे आवश्यक आहे. डॉक्टरचे टोपणनाव आशावादी वाटणारे डॉ. एस्परँटो असे होते. हे असे दर्शविते की, त्याला त्याच्या स्वप्नांमध्ये किती विश्वास होता. परंतु, वैश्विक समजूत ही युक्ती फार जुनी आहे. आतापर्यंत, अनेक वेगवेगळ्या निर्मिलेल्या भाषा विकसित झाल्या आहेत. ते सहनशक्ती आणि मानवी अधिकार या उद्दिष्टांशी संबंधित होते. 120 देशांपेक्षा अधिक देशांतील लोक एस्परँटो या भाषेमध्ये तरबेज आहेत. परंतु, एस्परँटो विरोधात टीका देखील झाल्या. उदा, 70 % शब्दसंग्रह स्त्रोत हा रोमान्स या भाषेमधून आहे. आणि एस्परँटो ही भाषा स्पष्टपणे इंडो-युरोपियन भाषांसारखी आकारास आली आहे. त्याचे वक्ते त्यांचे विचार आणि युक्त्या अधिवेशन आणि मंडळामध्ये व्यक्त करतात. बैठक आणि व्याख्यान नियमितपणे आयोजित केल्या जातात. तर, तुम्ही काही एस्परँटो साठी तयार आहात का? आपण एस्परँटो बोलता का? - होय, मी एस्परँटो चांगले बोलतो!
     
    بالا